wankhede stadium

Jasprit Bumrah: सामना पहायला पोहोचला ज्युनियर बुमराह; कॅमेरानं टीपलेली अचूक झलक पहिल्यांदाच जगासमोर

SRH vs MI: कॅमेऱ्याची नजर संजना गणेशनवर पडताच तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. केवळ संजनाच नाही तर तिचा मुलगा अंगद बुमराहही मुंबई इंडियन्सचा सामना पाहण्यासाठी मैदानावर पोहोचला होता. 

May 7, 2024, 08:09 AM IST

Hardik Pandya: मी भेदक गोलंदाजी केली आणि...; सूर्याने मिळवून दिलेल्या विजयाचं क्रेडीट हार्दिकने चोरलं?

Hardik Pandya: मुंबई 9 व्या क्रमांकावर आली असून गुजरात टायटन्सची टीम अखेरच्या स्थानी पोहोचली आहे. या सामन्यानंतर हार्दिक पंड्या काय म्हणाला ते पाहुया.

May 7, 2024, 07:30 AM IST

MI vs KKR : कोलकाताने 12 वर्षांचा इतिहास मोडला, मुंबई इंडियन्सचा आयपीएलमधील 'खेळ खल्लास'

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders : कोलकाता नाईट रायडर्सने 12 वर्षानंतर वानखेडे मैदानावर विजय मिळवला आहे. केकेआरने 2012 नंतर पहिल्यांदाच मुंबईला घरच्या मैदानावर पराभूत केलं.

May 3, 2024, 11:20 PM IST

...म्हणून MI vs CSK सामन्याचा टॉसच ठरणार निर्णायक; मुंबईत आज रात्री 4,6 चा पाऊस?

IPL 2024 Toss Will Play Important Part In MI vs CSK: मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांसाठी यंदाच्या स्पर्धेतील हा सहावा सामना ठरणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याचा टॉसच निर्णायक ठरणार आहे, असं आकडेवारी सांगते. यावरच नजर टाकूयात...

Apr 14, 2024, 10:00 AM IST

MI vs RCB: मुंबई-बंगळूरू सामन्यावर पावसाचं सावट? पाहा कसं असेल हवामान?

आज आयपीएलमध्ये मुंबई विरूद्ध बंगळूरू यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यात सर्वांचं लक्ष रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर असणार आहे. वानखेडेच्या मैदानावर कोणती टीम बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरु होणार असून या सामन्यात पावसाचा व्यत्यय ठरणार का हा प्रश्न सर्वांच्या समोर आहे. 

Apr 11, 2024, 03:44 PM IST

Rohit Sharma : रोहित मोठ्या मनाचा..! हार्दिकला डिवचणाऱ्या प्रेक्षकांना केलं शांत, पाहा Video

Rohit Sharma Video : मुंबईच्या होम ग्राऊंडवर हार्दिक पांड्याला प्रेक्षकांनी जोरदार विरोध दर्शवला. प्रेक्षकांनी सामन्याच्या सुरूवातीपासून पांड्याला (Hardik Pandya) डिवचण्यास सुरूवात केली होती. मात्र, रोहितने असं काही केलं की....

Apr 1, 2024, 11:49 PM IST

MI vs RR : पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला घरघर, राजस्थानचा सलग तिसरा 'रॉयल' विजय!

Mumbai Indians lost 3rd Match : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला सलग तिसऱ्या सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे मुंबई पाईंट्स टेबलच्या (IPL point table) खालच्या स्थानी म्हणजेच 10 व्या स्थानी आली आहे. 

Apr 1, 2024, 11:02 PM IST

'वर्ल्ड कप फायनल वानखेडेवर खेळवली असती तर..'; संजय राऊतांचा मोदींना टोला

Sanjay Raut On World Cup Final: भारतीय संघाला पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध केवळ 240 धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियन संघाने हे माफक आव्हान 6 गडी बाकी असतानाच गाठलं.

Nov 20, 2023, 12:16 PM IST

Rohit Sharma: अचानक क्राऊड शांत झाला, आम्हाला वाटलं...; सामन्यातील कमबॅकबाबत रोहित शर्माचा खुलासा

Rohit Sharma: विजयानंतर रोहित शर्माने फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही विजयाचं श्रेय दिलंय. रोहित म्हणाला की, या विकेटवर तुम्ही कितीही रन्स केले तरी ते खूप कमी असतील. 

Nov 16, 2023, 07:18 AM IST
Actor Sumit Raghwan On India Vs New Zealand Semi Final At Wankhede Stadium PT1M8S

VIDEO : न्यूझीलंडला लोळवा, फायनल गाठा - सुमित राघवन

Actor Sumit Raghwan On India Vs New Zealand Semi Final At Wankhede Stadium

Nov 15, 2023, 02:15 PM IST

Rohit Sharma: भूतकाळातील गोष्टींचा फरक...; सेमीफायनलपूर्वी कर्णधार रोहित शर्माचं मोठं विधान

Rohit Sharma Press Conference: भारतीय कर्णधार रोहित शर्माने सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितलं की, प्रत्येक सामन्यात मला दडपण जाणवतं. मात्र तरीही आमचा फोकस चांगला क्रिकेट खेळण्यावर आहे. 

Nov 15, 2023, 07:59 AM IST

न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलसाठी टीम इंडियाची Playing 11 ठरली, 'हे' खेळाडू बाहेर

World Cup 2023: आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलचा सामना बुधवारी म्हणजे 15 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर यजमान भारत आणि न्यूझीलंडचा संघ आमने सामने असणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हनचं चित्र स्पष्ट झालं आहे. 

Nov 14, 2023, 05:09 PM IST

रोहितला डावललं, विराटला हिरो करण्याचा प्रयत्न? सेमीफायनलआधी नवा वाद

ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषकात करोडो क्रिकेटप्रेमींच्या नजरा सेमीफायनलच्या सामन्यावर लागल्यात. मुंबईच्या वानखेडे मैदानावर पहिाल सेमीफायनलचा सामना खेळवला जाणार आहे. पण त्याआधी रोहित शर्मा आणि विराट कोहलीवरुन एक नवा वाद निर्माण झाला आहे. 

Nov 14, 2023, 01:47 PM IST