shivangi joshi

Wedding Bells : 14 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याशी लग्न करणार शिवांगी जोशी!

Is Shivangi Joshi Getting Married to Kushal Tandon : शिवांगी जोशी वयानं 14 वर्ष मोठा असलेल्या अभिनेत्याशी करणार लग्न! 

May 3, 2024, 11:26 AM IST

2023 मध्ये 10 सुंदरींना मिळाला नॅशनल क्रशचा टॅग

National Crush: तेजस्वी प्रकाशच्या प्रत्येक अदावर लोक फिदा आहेत. जैस्मिन भसिनच्या क्यूट लूकवर लाखो लोक फिदा आहेत. निया शर्माने आपल्या हॉटनेस आणि बोल्डनेसने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. 
हिना खानलादेखील नॅशनल क्रशचा टॅग मिळाला आहे.  2023 मध्ये दिव्यांका त्रिपाठीचे नाव नॅशनल क्रशच्या यादीत जोडले गेले. टेलीव्हिजनमधील प्रसिद्ध चेहरा रुबीना दिलेकदेखील या यादीत आहे. मुनमुन दत्ताला लोक पसंत करतात. तिची तगडी फॅन फॉलोइंग आहे. 

Dec 23, 2023, 08:00 PM IST

'ये रिश्ता क्या कहलाता हैं' फेम 'ही' अभिनेत्री मालदीवमध्ये फिरतेय खास व्यक्तीसोबत?

Shivangi Joshi Maldives Vacation: 'ये रिश्ता क्या केहेलाता हैं' ही मालिका अत्यंत लोकप्रिय आहे. यावेळी या मालिकेतील अभिनेत्री शिवांगी जोशी ही मालदीवमध्ये वेकेशन एन्जॉय करताना दिसते आहे. त्यामुळे सध्या तिचे हे वेकेशन फोटो सोशल  मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. मालदीवच्या बीचवर ती आपला 'मी टाईम' (Maldives Beach) एन्जॉय करते आहे. 

May 21, 2023, 04:31 PM IST

हिल्स घालत गाडीतून उतरली, खड्ड्यात पाय पडला अन्... लोकप्रिय अभिनेत्रीचा Video Viral

Shivangi Joshi Viral Video: अनेकदा अभिनेत्रींचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होतो आहे. यावेळी या व्हिडीओत तिला हाय हिल्स घालणं महागात पडलं आहे. परंतु तिला ट्रोल करण्याऐवजी अनेकांनी तिची (Actress High Heels Video) बाजू घेतली आहे. 

May 18, 2023, 09:04 PM IST

इंटिमेट सिन्ससाठी मराठमोळी अभिनेत्री 'या' एका अटीवर तयार; स्वत:च केला खुलासा

ही 24 वर्षीय मराठमोळी अभिनेत्री हिंदी मालिकेमुळे भारतभरात प्रसिद्ध आहे

Mar 20, 2023, 02:26 PM IST

Shivangi joshi: शिवांगी जोशीला झालंय तरी काय? हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट; फोटो शेअर करत म्हणाली...

स्टार अभिनेत्री शिवांगी जोशी यांना किडनीच्या संसर्गाने ग्रासलं आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Mar 16, 2023, 03:58 PM IST

Mercedes-Benz: हिना खानला टक्कर देणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीकडे आली महागडी मर्सिडिज!

Shivangi Joshi: सध्या अनेक अभिनेत्री आता आपल्या खिशातले पैसे काढून घर, बंगला, गाडी घेताना दिसत आहेत. त्यामुळे कुणा अभिनेत्रीनं अशी महागडी गाडी, घर किंवा बंगला घेतला तर सोशल मीडियावर त्यांची जोरदार चर्चा होते.

Jan 19, 2023, 03:30 PM IST

या TV अभिनेत्र्यांकडे आहेत बक्कळ पैसे.. पाहा किती कोटींच्या आहेत मालकीण

पण तुम्हाला माहितीये का टेलिव्हिजन क्षेत्रात अश्या अनेक नायिका आहेत ज्या खूप श्रीमंत आहेत. 

Sep 24, 2022, 11:49 PM IST

टीव्ही जगतातल्या या श्रीमंत अभिनेत्री माहित आहेत का ? हिची संपत्ती पाहून तुम्हीच थक्क व्हाल

  जर तुम्हाला वाटत असेल कि बॉलीवूडचे कलाकार सर्वात श्रीमंत आहेत तर ते वाटण्यात काही गैर नाहीये पण स्मॉल स्क्रीन वर काम करणारे काही असे कलाकार आहेत जे बॉलीवूडच्या कलाकारांना पैशांच्या बाबतीत मागे टाकतात ,

Jul 31, 2022, 09:25 PM IST

दिवाळीच्या मुहूर्तावर 'ये रिश्ता...' फेम अभिनेत्रीकडून आनंदाची बातमी !

 हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Nov 4, 2021, 05:56 PM IST

'बिग बॉस 15'च्या मेकर्सकडून या सेलिब्रिटी कपलला 4 कोटींची ऑफर

स्टार प्लसचा लोकप्रिय शो ये 'रिश्ता क्या कहलाता है' लवकरच ऑफ एअर होणार आहे. 

Sep 18, 2021, 04:27 PM IST

भारीच...! दिसताक्षणी बदलतंय 'या' अभिनेत्रीचं रुप; पाहा हे नेमकं कसं शक्य

व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरीही हैराण... 

Aug 25, 2021, 05:29 PM IST