rae bareli

गांधी परिवाराचं 100 वर्षांचं नातं,राहुल गांधींची भावनिक साद; भाजपचं टेन्शन वाढणार?

Rahul Gandhi Rae Bareli : . रायबरेली लोकसभा रणसंग्रामाच्या विजयासाठी राहुल गांधी आणि काँग्रेसने एक अनोखी रणनीती आखलीय. 

May 15, 2024, 07:10 PM IST

Rahul Gandhi : लग्न कधी करणार? रायबरेलीत जनतेचा प्रश्न; प्रियांकांनी घेरल्यावर 'दादूस' राहुलने दिलं दिलखुलास उत्तर

Rahul Gandhi On marriage plan : राहुल गांधी लग्न कधी करणार? असा प्रश्न समोर आल्यावर रॉलीदरम्यान प्रियांका गांधी-वाड्रा (Priyanka Gandhi) यांनी भावाला कसं घेरलं? याचा व्हिडीओ समोर आलाय. 

May 13, 2024, 07:00 PM IST

Rahul Gandhi : राहुल गांधींचा अमेठीला 'टाटा गुड बाय', अमेठीऐवजी का निवडली रायबरेली?

Rahul Gandhi Nominated From Rae bareli : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यंदाच्या निवडणुकीत अमेठी ऐवजी रायबरेली (Rae bareli) इथून निवडणूक लढवणार आहेत. मात्र, राहुल गांधी यांनी अमेठीऐवजी (Amethi) रायबरेली का निवडली? याचं गणित पाहुया...

May 3, 2024, 08:17 PM IST

'जर तुमच्यात हिंमत असेल, तर...,' राहुल गांधींनी वायनाड मतदारसंघ टाळल्यानंतर PM नरेंद्र मोदींचं जाहीर आव्हान

LokSabha Election: पश्चिम बंगालमधील (West Bengal) प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधला. हिंमत असेल तर अमेठीत (Amethi) भाजपाचा सामना करा असं जाहीर आव्हानच त्यांनी दिलं आहे. 

 

May 3, 2024, 12:54 PM IST

आईशी ठेवले शरीरसंबंध, नंतर मुलीवरही पडली वाईट नजर; रात्री 12 वाजता घरामागे बोलावलं अन्...

उत्तर प्रदेशातील रायबरेलीमध्या झालेल्या एका हत्येप्रकरणी पोलिसांनी माय लेकीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी चौकशी केली असता धक्कादायक कारण समोर आलं. 

 

Aug 25, 2023, 05:06 PM IST

मोदींकडून सोनिया गांधींना 'भेट', रायबरेलीतून भाजपच्या प्रचाराला सुरुवात

येत्या १६ डिसेंबरला नरेंद्र मोदी रायबरेलीमध्ये येणार आहेत.

Dec 10, 2018, 01:33 PM IST

ज्याला समजले भिकारी, तो तर निघाला करोडपती

रस्त्यावर जेवणासाठी भटकणारा भिकारीकडे निघाले एवढे पैसे..... 

Dec 22, 2017, 12:22 PM IST

रायबरेलीत भीक मागणारा निघाला तमिळनाडूचा करोडपती!

रस्त्यावर आणि दारोदारी फिरून भीक मागणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या कुटुंबीयांशी भेट घालून देण्यासाठी 'आधार कार्ड'नं महत्त्वाची भूमिका बजावलीय.

Dec 21, 2017, 08:44 PM IST

व्हिडिओ : नवजात बालकाचा हात उकळत्या तेलात टाकला!

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी मतदारसंघातली म्हणजेच रायबरेलीतली एक धक्कादायक घटना... अंधश्रद्धेचं भूत लोकांच्या मानगुटीवर कसं बसलंय... याचं वास्तव या घटनेतून ढळढळीतपणे समोर येतंय. 

May 20, 2015, 02:19 PM IST

सोनिया गांधी - काँग्रेस ज्यांच्यावर अवलंबून

फोर्ब्सच्या २०१३ सालच्या जगातील सर्वात जास्त शक्तीशाली महिलांच्या यादीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी २१व्या क्रमांकावर होत्या. त्यात राजकारणातील तिसऱ्या शक्तीशाली नेत्या. फोर्ब्सच्या जगातील १०० शक्तीशाली महिलांच्या यादीत सोनिया गांधी नवव्या स्थानी होत्या.

Apr 4, 2014, 07:48 PM IST