prapaporn choeiwadkoh

महिला नेत्याचे दत्तक मुलाबरोबर प्रेमसंबंध! नवऱ्याने दोघांना रंगेहाथ पकडलं; देशभरात चर्चा

Politician Affair With Adopted Son Caught Red Handed By Husband: सध्या या प्रकरणाची जगातील अनेक देशांमध्ये चर्चा आहे. पत्नी आणि दत्तक घेतलेल्या मुलाचे प्रेमसंबंध असल्याचा संक्षय नवऱ्याला होता म्हणून त्याने एक बनाव केला आणि हे दोघेही त्याच्या जाळ्यात अडकले.

May 4, 2024, 02:41 PM IST