janhvi kapoor

'आमच्या दोघांची शरीरं अगदी...'; 'Mr & Mrs Mahi' मधील राजकुमार रावबरोबरच्या इंटीमेट सीनबद्दल बोलताना जान्हवीचा खुलासा

जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांचा मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणे रिलीज झाल्यानंतर त्याला तुफान प्रतिसाद मिळतोय. आता हा चित्रपट 31 मे रोजी रिलीज होणार असून यातील इंटीमेट सीनबद्दल जान्हवी कपूरने मोठा खुलासा केलाय. 

 

May 29, 2024, 02:33 PM IST

'सणसणीत मुस्काडात मारलीये...', Janhvi Kapoor चे गांधी-आंबेडकर विचार ऐकून किरण मानेंना बसला धक्का, म्हणतात...

Janhvi Kapoor On Ambedkar and Gandhi : अभिनेत्री जान्हवी कपूरने गांधी आणि आंबेडकरांबद्दलच्या विचाराबद्दल भावना व्यक्त केल्यानंतर आता किरण माने यांची पोस्ट व्हायरल झालीये

May 25, 2024, 12:36 AM IST

वयाच्या 12-13 व्या वर्षी चुकीचे फोटो क्लिक होऊन एडल्ट साइटवर.., Janhvi Kapoor ने सांगितली वेदनादायक घटना

Janhvi Kapoor : नुकत्याच झालेल्या एका मुलाखती जान्हवी कपूरने तिच्यासोबत झालेल्या वेदनादायकी घटनेबद्दल सांगितलं. तिच्यासोबत लैंगिक अत्याचाराबद्दल तिने भाष्य केलं. 

May 19, 2024, 10:45 AM IST

उर्फी जावेदच्या फॅशननं जान्हवी कपूर Inspired! सोशल मीडियावर म्हणाली...

Janhvi Kapoor Inspired From Urfi Javed's Fashion : जान्हवी कपूरला आवडतो उर्फी जावेदचा फॅशन सेन्स...

May 13, 2024, 04:55 PM IST

स्पोर्ट्स, ड्रामा आणि रोमांस... नवरा ज्याला बायकोचं स्वप्न करायचंय पूर्ण! Mr And Mrs Mahi ट्रेलर प्रदर्शित

Mr And Mrs Mahi Trailer Released : राजकुमार राव आणि जान्हवी कपूरच्या 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित

May 12, 2024, 04:27 PM IST

जान्हवी कपूर झाली 'लाले लाल'; 'मिस्टर अँड मिसेस माही'चा प्रमोशन लूक पाहिला का?

Janhvi Kapoor red cut out backless dress : चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान जान्हवी क्रिकेटच्या रेड बॉल ड्रेसमध्ये दिसली होती. तिच्या ड्रेसने अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय.

May 11, 2024, 09:09 PM IST

Janhvi Kapoor तिरुपती मंदिरात बॉयफ्रेंडसोबत करणार लग्न? अभिनेत्रीने स्वत:च केला खुलासा

Janhvi Kapoor On Wedding Rumours : गेल्या दिवसांपासून जान्हवी कपूर तिरुपती मंदिरात बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार आहे, अशी चर्चा रंगली आहे. याबद्दल खुद्द अभिनेत्रीने आता खुलासा केलाय. 

May 8, 2024, 11:53 AM IST

'आईला ज्याची चीड होती तेच काम बाबांना आमच्याकडून करु घ्यायचये'; Sridevi च्या लेकीनं उघड केलं बोनी कपूरचं सिक्रेट

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लेक जान्हवीने आपल्या वडिलांचं एक गुपित उघड केलंय. मुलींनी काय करावं याबद्दल जान्हवीने खुलासा केलाय. 

 

May 4, 2024, 11:33 AM IST

श्रीदेवी यांच्या 'या' घरात राहू शकता अगदी मोफत! त्यासाठी काय करावं लागेल? जाणून घ्या

Sridevi's House :  श्रीदेवी यांच्या या घरात आता तुम्हाला ही राहता येणार... तेही मोफत... कसं जाणून घ्या...

May 4, 2024, 11:28 AM IST

राधिका मर्चंटच्या Bridal Shower ला जान्हवीची हजेरी

Radhika Merchant : मुकेश अंबानी - नीता अंबानी यांची होणारी सून आणि अनंत अंबानीची होणारी बायको राधिका मर्चंटच्या ब्राइडल शॉवरचे फोटो समोर आले आहेत. यापार्टीत जान्हवी कपूर हिने हजेरी लावली आहे. 

Apr 15, 2024, 01:31 PM IST

'तो लुंगी नेसेल आणि मी कांजीवरम साडी', जान्हवी कपूर 'या' मंदिरात करणार लग्न!

Janhvi Kapoor Wedding Plan :  जान्हवी कपूरनं एका मुलाखतीत तिच्या लग्नाच्या प्लॅनविषयी खुलासा केला आहे. 

Apr 12, 2024, 03:48 PM IST

अर्जुन, जान्हवीच्या रिलेशनशिपवर वडील बोनी कपूर यांचा आक्षेप! म्हणाले 'आजकालची मुलं...'

Boney Kapoor on Janhvi Kapoor, Arjun Kapoor's Relationships  :  बोनी कपूर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांची मुलं जान्हवी कपूर आणि अर्जुन कपूरच्या रिलेशनशिपवर वक्तव्य केलं आहे. 

Apr 1, 2024, 04:34 PM IST

अखेर जान्हवीच्या होण्याऱ्या नवऱ्याबाबत बोनी कपूर यांचा खुलासा, म्हणाले...

Boney Kapoor on Janhvi Kapoor relationship : बोनी कपूर यांनी जान्हवी कपूरच्या होणाऱ्या नवऱ्याविषयी केला खुलासा...

Mar 31, 2024, 05:12 PM IST

राजा दशरथाच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन आणि रामाच्या भूमिकेत रणबीर... तुम्हाला आवडली का कास्ट?

Amitabh Bachchan in Ramayana : अमिताभ बच्चन हे लवकरच 'रामायण' या चित्रपटात दिसणार आहेत. नितेश तिवारी यांच्या या चित्रपटात रणबीर कपूर साकारणार श्रीराम यांची भूमिका... तुम्हाला कशी वाटली ही जोडी?

Feb 12, 2024, 01:22 PM IST

'मॅरेज तर लपवलं, चारचौघांत प्रेग्नेन्सी लपवू शकलो नाही!’ जेव्हा दुसऱ्या लग्नावर बोलले होते बोनी कपूर

Boney Kapoor Sridevi's Secret Marriage : बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्यासोबतचं सिक्रेट लग्न आणि प्रेग्नेंसीवर एका मुलाखतीत खुलासा केला होता.  

Feb 3, 2024, 08:30 AM IST