eknath shinde

शिंदेंच्या पुत्राविरुद्ध कल्याणमधून लढणाऱ्या ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर आहेत तरी कोण? मनसे कनेक्शन चर्चेत

Loksabha Election 2024 Who Is Vaishali Darekar: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाची दुसरी यादी जाहीर करताना कल्याणमधून उमेदवाराची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुलाच्या मतदारसंघातून ठाकरे गटाने महिला उमेदवार दिला आहे.

Apr 3, 2024, 02:30 PM IST

'भाजपाने शिंदेंचा बळी घेऊ नये', बच्चू कडूंच्या टीकेला आशिष शेलारांनी दिलं उत्तर, 'जरा स्वत:च्या पक्षाकडे...'

LokSabha Election: भाजपासह महायुतीत सहभागी असणारे बच्चू कडू सध्या भाजपावर प्रचंड नाराज असून जाहीर टीका करत आहेत. भाजपाने एकनाथ शिंदे यांचा बळी देऊ नये असं ते म्हणाले आहेत. दरम्यान त्यांच्या टीकेला आशिष शेलार यांनी उत्तर दिलं आहे. 

 

Apr 3, 2024, 02:01 PM IST

निवडणुका सुरु झाल्यावर मनसे महायुतीत? आदित्य ठाकरेंचे संकेत; म्हणाले, 'आम्हाला भाजपाकडून...'

Aditya Thackeray On Raj Thackeray MNS Joining Mahayuti: आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे काही उमेदवार बदलावे लागणार या विषयापासून ते अगदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं महायुतीमधील भविष्याबद्दल भाष्य केलं.

Apr 2, 2024, 03:02 PM IST

ठाण्यावरुन महायुतीत जुंपणार? प्रताप सरनाईक म्हणाले 'ठाणे मतदारसंघ शिवसेनेचाच, आम्ही ठाम आहोत'

LokSabha Election: शिंदे गट आणि भाजपामध्ये ठाणे आणि कल्याण मतदारसंघावरुन अद्यापही वाद सुरु असल्याची माहिती आहे. भाजपाने ठाणे किंवा कल्याणपैकी एका मतदारसंघाची मागणी केली असताना, शिंदे गट मात्र दोन्ही जागा सोडण्यास इच्छुक नाही. 

 

Apr 2, 2024, 02:57 PM IST

उमेदवार बदला! भाजपाचा शिंदेंवर दबाव; 8 पैकी 'या' 2 जागांवर उमेदवार बदलणार?

Loksabha Election 2024 Eknath Shinde Group Pressurise by BJP: भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. असं असतानाच आता उमेदवार बदलण्याची चर्चा सुरु झाली आहे.

Apr 2, 2024, 12:20 PM IST

Loksabha Election 2024 : सर्वात कमी मालमत्ता असणाऱ्या खासदारांची यादी; आघाडीवर कोण?

Loksabha Election 2024 : 17व्या लोकसभेमध्ये काही असेही खासदार आहेत ज्यांची संपत्ती मात्र इथं अपवाद ठरते. यापैकी काहींची संपत्ती दोन लाख रुपयेही नाही. 

Apr 2, 2024, 12:11 PM IST

Loksabha Election 2024 : महायुतीत बंडाची ठिणगी? नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आणि त्यानंतर...

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर राज्यातील काही महत्त्वाच्या जागांचा तिढा सुटला असला तरीही पक्षांतर्गत असंतोष लपून राहिलेला नाही. 

 

Apr 2, 2024, 09:53 AM IST

Loksabha Elections 2024 : महाराष्ट्रात एप्रिल, मे महिन्यात पंतप्रधान मोदींच्या सभांचा धडाका; 'हे' नेतेही वेधणार लक्ष

Loksabha Elections 2024 PM Modi Visit To Maharashtra : महाराष्ट्रातील विजय देशातील सत्ताधाऱ्यांसाठी महत्त्वाची बाब असून, सध्या त्याच दृष्टीनं कैक प्रयत्न केले जात आहेत.     

Apr 1, 2024, 11:05 AM IST