लोकसभा निवडणुकांचे आज एक्झिट पोल, Exit Poll म्हणजे काय.. भारतात याची कधी सुरवात झाली
Loksabha 2024 Exit Poll : लोकसभा निवडणुकीचा येत्या 4 जूनला निकाल लागणार आहे. त्याआधी आज एक्झिट पोल जाहीर केले जाणार आहेत. देशात पुन्हा मोदी की राहुल गांधी...? महाराष्ट्रात कुणाची सरशी, मविआ की महायुती...? याचा कौल लक्षात येईल.
Jun 1, 2024, 04:34 PM ISTINDIA आघाडीतून पंतप्रधान कोण होणार या विषयावर काँग्रेस अध्यक्षांच्या घरी बैठक?
Loksabha Result: लोकसभा निवडणूक निकालाचे एक्झिट पोल्स समोर येऊ लागले आहेत.
Jun 1, 2024, 04:21 PM ISTJayant Patil | लोकसभा निकालानंतर जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार?
Suraj Chavan Claims Jayant Patil To Join Congress
Jun 1, 2024, 01:20 PM ISTराष्ट्रवादीला धक्का; 4 जूनला जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार? सूरज चव्हाणांचा खळबळजनक दावा
Jayant Patil : लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी शरद पवार गटाचे जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार असा खळबळजनक दावा सूरज चव्हाण यांनी केलाय.
Jun 1, 2024, 12:48 PM ISTLoksabha Election Voting Phase 7 : आज मतदानाचा अखेरचा टप्पा; 57 जागांसाठी चुरस, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Loksabha Nivadnuk 2024 Phase 7 Voting: कोणाची प्रतिष्ठा पणाला? जाणून घ्या सातव्या टप्प्यातील मतदानासंदर्भातील महत्त्वाची बातमी. कोणकोणत्या मतदार संघांमध्ये होतंय मतदान?
Jun 1, 2024, 06:44 AM IST
Political News | लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचं केंद्रीय नेतृत्त्वं अॅक्शन मोडमध्ये
Political News Pravin Darekar on BJP on Action Mode
May 31, 2024, 03:15 PM ISTजितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपचं राज्यभर आंदोलन; डॉ. बाबासाहेबांचा फोटो फाडल्याचा आरोप
BJP Protest Across Maharashtra Against MLA Jitendra Awhad
May 30, 2024, 03:15 PM ISTNagpur News | जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात राज्यभरात आंदोलन... काय आहे कारण?
Nagpur news BJP Protest Begins Against Jitendra Awhad
May 30, 2024, 12:25 PM ISTजितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपचं राज्यभरात आंदोलन; आव्हाडांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ
Jitendra Awhad BJP To Protest Across Maharashtra
May 30, 2024, 11:45 AM IST'..तर मोदी सत्तेत आल्यावरही शेअर बाजार 10-20 टक्क्यांनी घसरेल', 'मित्रपक्षांमुळे महाराष्ट्रात..'
Loksabha Election 2024 Stock Market: शेअर बाजारावर निवडणुकीच्या निकालाचा परिणाम होणार असं सांगितलं जातं आहे. मात्र भाजपाच्या विजयानंतरही शेअर बाजारामध्ये पडझड होऊ शकते असं भाकित व्यक्त करण्यात आलं आहे.
May 29, 2024, 11:39 AM ISTभाजप उमेदवाराच्या ताफ्यातील वाहनानं चौघांना चिरडलं; दोघांचा मृत्यू
Accident News : अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी, जखमींना तातडीनं रुग्णालयात केलं दाखल...
May 29, 2024, 11:21 AM IST
VIDEO | लोकसभेनंतरच ठरणार विधानसभा रणनीती, निकालांवर ठरणार महायुती जागावाटप
Assembly election 2024 strategy will be decide after Loksabha election result
May 28, 2024, 07:00 PM ISTVIDEO | ज्यांनी हे सुरु केलंय, त्यांनाच संपवावं लागेल, अमित शाहांचं उद्धव ठाकरेंसंबंधी मोठं विधान
Loksabha election 2024 BJP Amit Shah talk about uddhav thackeray
May 28, 2024, 06:50 PM ISTVIDEO | लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजप राज्यात मोठे संघटनात्मक फेरबदल करणार
Loksabha Election 2024 bjp will make major organizational changes in the state
May 28, 2024, 06:25 PM ISTलोकसभा निकालानंतरच महायुतीत विधानसभेची रणनिती ठरणार, 'या' गोष्टीवर ठरवणार जागावाटप
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि शेवटचा टप्पा बाकी आहे. 1 तारखेला शेवटच्या टप्प्यात मतदान होणार असून 4 तारखेला निकाल लागणार आहे. राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेत एकत्र लढले होते.
May 28, 2024, 03:20 PM IST