अपघात

Nagpur Accident : पुण्यानंतर आता नागपुरात ड्रंक अँड ड्राईव्ह, मद्यधुंद चालकाने तीन महिन्याच्या बाळासह आईला उडवलं

Nagpur Car Accident : मद्यधुंद तरुणांनी पुरुष, आई आणि लहानशा 3 महिन्याच्या चिमुकल्याला उडविलं आहे. या अपघातानंतर चिमुकल्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देखील मिळाली आहे.

May 24, 2024, 11:12 PM IST

माळशेज घाटात भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू

या अपघातानंतर वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. तसेच रस्त्यावरही बराच वेळ गोंधळ निर्माण झाला होता.

May 4, 2024, 01:24 PM IST

Nana Patole Accident : नाना पटोले यांच्या कारला चिरडण्याचा प्रयत्न? भीषण अपघातानंतर काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

Nana Patole Accident : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाहनाचा अपघात. ट्रक आला आणि त्यानं....

 

Apr 10, 2024, 11:50 AM IST

भाविकांवर काळाचा घाला! नाशकात भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर जखमी

Nashik Accident News Today: भाविकांवर काळाचा घाला, नाशकात भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर जखमी

Apr 5, 2024, 04:22 PM IST

Mumbai News : कोस्टल रोडवर पहिला अपघात; 'त्या' व्हिडीओमुळं समोर आली घटनास्थळाची दृश्य

Mumbai News : मुंबईकरांच्या आणि पर्यायी देशाच्याही सेवेत आलेल्या, उत्तम अभियांत्रिकीचा दर्जेदार नमुना असणाऱ्या कोस्टल रोडकडे अनेकजण आश्चर्यानं पाहत आहेत. 

 

Apr 5, 2024, 07:16 AM IST

राज्यातील रस्ते अपघाताची आकडेवारी पाहून बसेल धक्का! राष्ट्रीय महामार्गावर रोज 24 जण अपघातात गमावतात जीव

Road accidents : राज्यात दररोज कुठे न कुठे अपघात होऊन त्यात अनेकांचा जीव जात असतो. अशातच  माहितीच्या अधिकारातून धक्कादायक बाब समोर आली आहे.

Mar 23, 2024, 03:40 PM IST

रात्री किंवा पहाटे नव्हे, भारतात 'या' वेळी होतात सर्वाधिक रस्ते अपघात

Accidents Prone Time In India: जाणून आश्चर्य वाटेल, पण एक ठराविक वेळ आहे जेव्हा देशात सर्वाधिक अपघात होतात. 

Jan 4, 2024, 02:35 PM IST

लग्नाहून परतताना कारचा भीषण अपघात; नवरा-नवरीसह 5 जणांचा जागीच मृत्यू

Accident News In Marathi: छत्तीसगडमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात नवरा-नवरीसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. 

Dec 10, 2023, 01:22 PM IST

Bihar Train Accident : नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस अपघातात चौघांचा मृत्यू; घटनास्थळाचा हादवणारा व्हिडीओ समोर

Train Derailed In Buxar: रेल्वे अपघातांचं सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. कारण, बिहारमधील  बक्सर (Buxar) येथे  नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस ट्रेन (North East Express Train) चे डबे घसरले आहेत. 

 

Oct 12, 2023, 08:04 AM IST

Video : धावती ट्रेन पकडणं पडलं महागात, घसरून थेट रुळावर पडला अन् मग...

Viral Video : वारंवार घोषणा करुनही अनेक प्रवाशी जीवाची पर्वा न करता धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करतात. काही लोक यशस्वी होतात पण काही लोकांना अपघाताला सामोरे जावं लागतं. अशाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. 

Oct 1, 2023, 01:39 PM IST

गोड संसाराची स्वप्नं पहिल्याच दिवशी विस्कटली, खंडेरायाच्या दर्शनाआधी नवदाम्पत्याचा करुण अंत

खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या नवदांपत्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. हे नवदाम्पत्य देवदर्शनसाठी रिक्षाने जात होतं, पण रिक्षा विहिरीत कोसळली आणि नवरा-नवरीसह आणखी एका मुलीचा मृत्यू झाला. या घटनेने सासवडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Sep 26, 2023, 05:06 PM IST

माय लेकाची शेवटची भेट; आईला रुग्णालायत भेटून घरी येत असताना तरुणाचा मृत्यू

आईला रुग्णालायत भेटून घरी येत असताना तरुणाचा अपघातात मृत्यू झाला आहे. विरारमध्ये हा अपघात घडला.  

Sep 19, 2023, 12:05 AM IST

काचा फुटून प्रवासी रस्त्यावर पडले; शिर्डी येथील भक्तनिवासाजवळ बसचा थरारक अपघात

शिर्डीत बस दुभाजकावर आदळल्याने अपघात झाला आहे. काचा फुटल्या, प्रवासी  बसबाहेर पडले.  हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

Aug 13, 2023, 08:21 PM IST

धक्का लागला आणि... सातारा एसटी बस स्थानकात गर्दीमुळे विद्यार्थीचा मृत्यू

सातारा येथील वाई बस स्थानकात गर्दीमुळे एका विद्यार्थीचा मृत्यू झाला आहे. गर्दीत धक्का लागल्याने ही मुलगी खाली पडली. यावेळी  एसटी बस खाली चिरडून तिचा मृत्यू झाला आहे. 

Aug 12, 2023, 08:10 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक घटना, कार चालकाने 7 वर्षांच्या मुलाला नेलं फरफटत... मुलाचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका मद्यापी कार चालकाने सात वर्षांच्या मुलाला कारने सातशे ते आठशे मीटर फरफटत नेलं. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला.  अपघातानंतर परिसरात संतापाचा वातावरण होतं. नागरिकांनी मद्यपी चालकाला पकडून चोप दिला.

Aug 11, 2023, 06:55 PM IST