Spirituality News

Budh-Shukra Yuti: मे महिन्याच्या अखेरीस होणार बुध-शुक्राची युती; 'या' राशींना करियरमध्ये मिळणार उत्तम संधी

Budh-Shukra Yuti: मे महिन्याच्या अखेरीस होणार बुध-शुक्राची युती; 'या' राशींना करियरमध्ये मिळणार उत्तम संधी

Mercury And Venus Conjunction In Taurus: बुध ग्रहाच्या गोचरमुळे शुक्र आणि बुध या दोन ग्रहांचा संयोग वृषभ राशीत होणार आहे. यामुळे काही राशींचं भाग्य उजळू शकणार आहे. या दोन ग्रहांच्या युतीमुळे काही राशींच्या व्यक्तींना अचानक लाभ होण्याची शक्यता आहे.

May 29, 2024, 08:23 AM IST
Horoscope 29 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी कोणताही निर्णय घेण्याआधी योग्य विचार करावा

Horoscope 29 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी कोणताही निर्णय घेण्याआधी योग्य विचार करावा

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

May 29, 2024, 06:17 AM IST
Panchang Today : आज वैशाख कृष्ण पक्षातील षष्ठी तिथीसह रवि योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

Panchang Today : आज वैशाख कृष्ण पक्षातील षष्ठी तिथीसह रवि योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

Panchang Today : आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

May 29, 2024, 12:05 AM IST
Chaturgrahi Yog: वृषभ राशीत 100 वर्षांनी बनणार चतुर्ग्रही योग; 'या' राशी करू शकतात बंपर कमाई

Chaturgrahi Yog: वृषभ राशीत 100 वर्षांनी बनणार चतुर्ग्रही योग; 'या' राशी करू शकतात बंपर कमाई

Chaturgrahi Yog In Taurus: ज्योतिष्य शास्त्रानुसार, 31 मे रोजी ग्रहांचा राजकुमार बुध वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी या राशीमध्ये सूर्य, शुक्र आणि गुरू हे ग्रह आधीच स्थित आहेत. अशा स्थितीत या ग्रहांच्या संयोगामुळे चतुर्ग्रही योग तयार होणार आहे.

May 28, 2024, 10:42 AM IST
Panchang Today : आज अशुभ मोठा मंगळसह ब्रह्म योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : आज अशुभ मोठा मंगळसह ब्रह्म योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

May 28, 2024, 08:44 AM IST
June Grah Gochar: जूनमध्ये 'या' ग्रहांचं होणार महागोचर; 'या' राशींचं नशीब फळफळणार

June Grah Gochar: जूनमध्ये 'या' ग्रहांचं होणार महागोचर; 'या' राशींचं नशीब फळफळणार

June Grah Gochar 2024: इतकंच नाही तर दर महिन्याला राशी बदलणारे सूर्य देव 15 जून रोजी मिथून राशीमध्ये गोचर करणार आहे. तसंच 29 जून रोजी शनी ग्रह त्याच्या मूळ त्रिकोण राशीमध्ये वक्री होणार आहेत. 

May 28, 2024, 07:57 AM IST
Horoscope 28 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींसोबत अनेक महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे!

Horoscope 28 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींसोबत अनेक महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

May 28, 2024, 06:21 AM IST
Silver Wearing Benefits : ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या राशीच्या लोकांसाठी चांदी शुभ?

Silver Wearing Benefits : ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या राशीच्या लोकांसाठी चांदी शुभ?

Silver Wearing Benefits : महिला असो पुरुष हे सोनं आणि चांदीचे ज्वेलरी वापरतात. महिलांना तर सोने चांदीचे दागिने खूप आवडतात. पण ज्योतिषशास्त्रानुसार कुठलंही रत्न हे प्रत्येकासाठी नसतात. चांदी ही काही लोकांसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरते. 

May 27, 2024, 02:04 PM IST
Shani Vakri: जून महिन्यात शनी देव होणार वक्री; 'या' राशींचे चांगले दिवस सुरु होण्याची शक्यता

Shani Vakri: जून महिन्यात शनी देव होणार वक्री; 'या' राशींचे चांगले दिवस सुरु होण्याची शक्यता

Shani Dev Vakri In Kumbh: शनीच्या वक्री स्थितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे. यावेळी काही राशींच्या संपत्तीतही अफाट वाढ होऊ शकते.

May 27, 2024, 10:41 AM IST
तुम्ही पण शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग एकच मानता? जाणून घ्या या दोघांमधील फरक, 12 ज्योतिर्लिंगाची लिस्ट

तुम्ही पण शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग एकच मानता? जाणून घ्या या दोघांमधील फरक, 12 ज्योतिर्लिंगाची लिस्ट

Difference Between Shivling and Jyotirling : हिंदू धर्मात पूजेला अतिशय महत्त्व असून शिवलिंग आणि ज्योतिर्लिंगाची पूजेला विशेष महत्त्व आहे. अनेक भक्तांना शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग हे एक आहे असं वाटतं? तुम्हालाही असंच वाटतं का? मग जाणून घ्या दोघांमधील फरक काय आहे ते.   

May 27, 2024, 09:00 AM IST
Budhaditya Rajyog: 3 दिवसांनी शुक्राच्या राशीत बनणार 'बुधादित्य राजयोग'; 'या' राशींचं नशीब पालटणार

Budhaditya Rajyog: 3 दिवसांनी शुक्राच्या राशीत बनणार 'बुधादित्य राजयोग'; 'या' राशींचं नशीब पालटणार

Budhaditya Rajyog In Taurus: बुध ग्रहाच्या गोचरमुळे वृषभ राशीत बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. या काळात या राशींच्या व्यक्तींना अचानक चांगल्या संधी मिळणार आहेत.

May 27, 2024, 08:13 AM IST
Horoscope 27 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी स्वत:मध्ये बदल करण्याचा प्रयत्न करावा!

Horoscope 27 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी स्वत:मध्ये बदल करण्याचा प्रयत्न करावा!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

May 27, 2024, 06:27 AM IST
Weekly Horoscope : नोकरीची संधी, 'या' लोकांना आरोग्याची समस्या; 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल?

Weekly Horoscope : नोकरीची संधी, 'या' लोकांना आरोग्याची समस्या; 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल?

Saptahik Rashi Bhavishya 27 may to 2 june 2024 : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह वृषभ राशीत गोचर करणार आहे. यामुळे तीन राजयोग निर्माण होणार असून याचा फायदा काही राशींना होणार आहे. हा आठवडा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या.   

May 27, 2024, 12:15 AM IST
Panchang Today : आज वैशाख कृष्ण पक्षातील पंचमी तिथीसह धन योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

Panchang Today : आज वैशाख कृष्ण पक्षातील पंचमी तिथीसह धन योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

Panchang Today : आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

May 27, 2024, 12:14 AM IST
Weekly Numerology : 'या' मूलांक लोकांना आर्थिक फायदा, तुमच्या नशिबात काय?

Weekly Numerology : 'या' मूलांक लोकांना आर्थिक फायदा, तुमच्या नशिबात काय?

Saptahik Ank jyotish 27 may to 2 june 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 27 मे ते 2 जूनपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात. 

May 26, 2024, 10:00 PM IST
Weekly Tarot Horoscope : रुचक राजयोगामुळे 'या' लोकांची कार्यक्षेत्रात प्रगती! जाणून घ्या साप्ताहिक टॅरो राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope : रुचक राजयोगामुळे 'या' लोकांची कार्यक्षेत्रात प्रगती! जाणून घ्या साप्ताहिक टॅरो राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope Prediction 27 May to 2 June 2024 in Marathi : मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यात मंगळ मेष राशीत प्रवेश करणार असून त्यामुळे रुचक राजयोगाची निर्मिती होते. टॅरो कार्ड गणनेनुसार मेचा हा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून टॅरो कार्ड रीडर डॉ. कविता ओझा यांच्याकडून     

May 26, 2024, 12:12 PM IST
Lakshmi Narayan Yog: 12 वर्षांनी बुध ग्रह बनवणार दुर्मिळ राजयोग; 'या' राशींना धनलाभ होण्याची शक्यता

Lakshmi Narayan Yog: 12 वर्षांनी बुध ग्रह बनवणार दुर्मिळ राजयोग; 'या' राशींना धनलाभ होण्याची शक्यता

Lakshmi Narayan Yog: ज्योतिष्य शास्त्रानुसार, तब्बल 12 वर्षांनंतर वृषभ राशीमध्ये लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे. शुक्र एका राशीत सुमारे महिनाभर राहतो. इतक्या वर्षांनी तयार होणाऱ्या लक्ष्मी नारायण योग अनेक राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकणार आहे. 

May 26, 2024, 10:57 AM IST
Horoscope : एकदंत संकष्टी चतुर्थीला गुरु आदित्य राजयोग! 'या' लोकांना मिळणार नशिबाची साथ

Horoscope : एकदंत संकष्टी चतुर्थीला गुरु आदित्य राजयोग! 'या' लोकांना मिळणार नशिबाची साथ

Sankashti Chaturthi 2024 : आज संकष्टी चतुर्थी असून आज अनेक शुभ योगासह गुरु आदित्य राजयोगासह शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे रविवारी राशीच्या लोकांना सूर्यदेवासह गणेशाचा आशीर्वाद मिळणार आहे. 

May 26, 2024, 07:29 AM IST
Horoscope 26 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्ती आज व्यवसायासंबंधीत मोठा निर्णय घेतील!

Horoscope 26 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्ती आज व्यवसायासंबंधीत मोठा निर्णय घेतील!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

May 26, 2024, 06:12 AM IST
Panchang Today : आज एकदंत संकष्टी चतुर्थीसह साध्य योग! काय सांगत रविवारचं पंचांग?

Panchang Today : आज एकदंत संकष्टी चतुर्थीसह साध्य योग! काय सांगत रविवारचं पंचांग?

Panchang Today : आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

May 26, 2024, 12:05 AM IST