कोण म्हणतं दुधाचा रंग पांढराच असतो? 'या' प्राण्याच दूध असतं काळं, नाव ऐकून व्हाल हैराण

Animal Who Gave Black Milk: दूध म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर पांढरं शुभ्र असं दूध येतं. पण दुधाचा काळा रंग असतो हे कधी ऐकायला का तुम्ही? गाय, म्हैश, बेकरी कोणताही प्राणी असो त्यांचा दूधाचा रंग हा पांढरा असतो. पण या जगात एक असा प्राणी आहे ज्याचा दुधाचा रंग हा काळा असतो. 

May 15, 2024, 12:39 PM IST
1/7

गाय, म्हैश, बेकरी कोणताही प्राणी असो त्यांचा दूधाचा रंग हा पांढरा असतो. पण या जगात एक असा प्राणी आहे ज्याचा दुधाचा रंग हा काळा असतो. 

2/7

ऐकून आश्चर्य वाटलं ना. आम्ही गंमत करत नाही आहे. दुधाचा रंगच काळा आहे मग त्याची चव कशी असेल, कुठला आहे तो प्राणी असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. 

3/7

खरं तर या प्राण्याचा दूधाचा रंग काळा तसाच त्या प्राण्याचा रंगही काळ असतो. तुम्हाला वाटतं असेल म्हैश तर काळा रंगाची असते पण तिचं दुध तर पांढरं असतं. 

4/7

मग हा कुठला काळा प्राणी आहे ज्याचा दुधाचा रंग काळा असतो. तर हा प्राणी आहे, काळ्या गेंडा. 

5/7

याला आफ्रिकन काळा गेंडा या नावानेही ओळखलं जातं आणि या गेंड्याच्या मादीचं दूध हे काळं असतं. 

6/7

अनेक मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आलाय की, काळ्या मादी गेंड्याच्या स्पेक्ट्रमवर सर्वात जास्त मलईदार दूध असतं. 

7/7

या गेंड्याच्या मादीचे दूध हे पाण्यासारखं असून त्यात 0.2 टक्के फॅट असतात असं म्हणतात.