अर्टिगा, इनोवाला मागे टाकत संपूर्ण कुटुंबासाठी महिंद्राची 'ही' कार ठरलीये भारतीयांची पहिली पसंती

Best Selling 7 Seater Car : महिंद्राच्या या कार खरेदीनंतर आता सहकुटुंब लांबचा प्रवास करणं अगदी सहज शक्य. बजेटमध्ये बसणारी ही कार कोणती ओळखलं का?   

May 14, 2024, 12:19 PM IST

Best Selling 7 Seater Car : भारतात कार खरेदीचा प्रश्न जेव्हाजेव्हा समोर उपस्थित होतो तेव्हातेव्हा कुटुंबातील प्रत्येकाला एका वेळी सोबत नेण्याजोगी कार घेऊ असंच अनेकांचं उत्तर असतं. अशा सर्वच भारतीयांनी महिंद्राच्या एका कारला प्रचंड पसंती दिली असून, 7 सिटर कारच्या यादीत हीच कार अग्रस्थानी आहे. 

1/10

स्कॉर्पिओ

auto news Mahindra Scorpio Becomes Best Selling 7 Seater Car beats Ertiga Innova top 10 list

7 सिटर कार खरेदी करणाऱ्यांची सर्वाधिक पसंती मिळालीये, महिंद्राच्या स्कॉर्पिओ कारला. स्कॉर्पिओ एन आणि क्लासिक या दोन मॉडेलची एप्रिल महिन्यात 14807 ग्राहकांनी खरेदी केली.   

2/10

अर्टिगा

auto news Mahindra Scorpio Becomes Best Selling 7 Seater Car beats Ertiga Innova top 10 list

एप्रिल महिन्यात 13,544 ग्राहकांची पसंती मिळालेली 7 सिटर कार आहे, मारुती सुझूकी अर्टिगा. 

3/10

बोलेरो

auto news Mahindra Scorpio Becomes Best Selling 7 Seater Car beats Ertiga Innova top 10 list

ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळालेल्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे महिंद्राची कॉम्पॅक्ट एसयुवी, बोलेरो. 

4/10

इनोवा

auto news Mahindra Scorpio Becomes Best Selling 7 Seater Car beats Ertiga Innova top 10 list

टोयोटा इनोवाच्या सीरिजलाही 7 सिटर कार खरेदी करणाऱ्या 7,103 ग्राहकांनी पसंती दिली आहे. 

5/10

एक्सयूवी700

auto news Mahindra Scorpio Becomes Best Selling 7 Seater Car beats Ertiga Innova top 10 list

महिंद्रा अँड महिंद्राच्याच एक्सयूवी700 ला 7 सिटर कारच्या यादीत ग्राहक पसंतीच्या अनुषंगानं पाचवं स्थान मिळालं आहे. 

6/10

किआ

auto news Mahindra Scorpio Becomes Best Selling 7 Seater Car beats Ertiga Innova top 10 list

सर्वाधिक विक्री झालेल्या 7 सिटर कारच्या यादीत किआ कॅरेन्स सहाव्या स्थानावर आहे. 

7/10

एक्सेल

auto news Mahindra Scorpio Becomes Best Selling 7 Seater Car beats Ertiga Innova top 10 list

मारूती सुझूकीच्या एमपीवी एक्सेल 6 ला एप्रिल महिन्यात 3509 ग्राहकांनी पसंती दिली. 

8/10

फॉर्च्यूनर

auto news Mahindra Scorpio Becomes Best Selling 7 Seater Car beats Ertiga Innova top 10 list

सर्वाधिक पसंती मिळालेल्या 7 सिटर कारच्या यादीत आठव्या स्थानी आहे टोयोटाची फुलसाइज एसयूवी फॉर्च्यूनर. 

9/10

सफारी

auto news Mahindra Scorpio Becomes Best Selling 7 Seater Car beats Ertiga Innova top 10 list

7 सिटर कारच्या सर्वाधिक पसंतीच्या निकषांवरील यादीमध्ये नवव्या स्थानी आहे. टाटा मोटर्सची एसयुवी सफारी.   

10/10

रेनॉ ट्राईब

auto news Mahindra Scorpio Becomes Best Selling 7 Seater Car beats Ertiga Innova top 10 list

देशातील सर्वात स्वस्त एमपीवी, रेनॉ ट्राईब सर्वाधिक पसंती मिळालेल्या 7 सिटर कारच्या यादीत 10 व्या स्थानी आहे.