Mumbai News

मुंबईवर पाणी कपातीचे संकट; धरणामध्ये केवळ 10.67 टक्केच पाणीसाठा शिल्लक

मुंबईवर पाणी कपातीचे संकट; धरणामध्ये केवळ 10.67 टक्केच पाणीसाठा शिल्लक

वाढत्या तापमानामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे मुंबईकरांवर लवकरच पाणी कपातीचे संकट ओढावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

May 23, 2024, 11:59 AM IST
महाराष्ट्रातील सातवं आश्चर्य; मुंबईच्या समुद्रात आकाशाला गवसणी घालणारा ग्लोबल पॅगोडा

महाराष्ट्रातील सातवं आश्चर्य; मुंबईच्या समुद्रात आकाशाला गवसणी घालणारा ग्लोबल पॅगोडा

buddha purnima 2024 : मुंबईच्या धावपळीतून मन:शांती शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर पॅगोडाला आवर्जून भेट द्या. 

May 23, 2024, 12:16 AM IST
एवढा माज येतो कुठून? 75 हजार रुपयांची दारु ढोसून बेदरकारपणे कार चालवत घेतला दोघांचा बळी

एवढा माज येतो कुठून? 75 हजार रुपयांची दारु ढोसून बेदरकारपणे कार चालवत घेतला दोघांचा बळी

पुणे पोलीस आयुक्तांच्या बडतर्फीच्या मागणी सोबतच या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीची मागणी विरोधी पक्षांनी केली. तर, यावर राजकारण न करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. 

May 22, 2024, 11:10 PM IST
उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई होणार? निवडणूक आयोगाने दिले 'त्या' पत्रकार परिषदेच्या चौकशीचे आदेश

उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई होणार? निवडणूक आयोगाने दिले 'त्या' पत्रकार परिषदेच्या चौकशीचे आदेश

मतदाना दिवशीची उद्धव ठाकरे यांनी घेतलेली पत्रकार परिषद निवडणूक आयोग तपासणार आहे. भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. 

May 22, 2024, 10:35 PM IST
लॉटरीची सोडत होण्याच्या 10 मिनिटे आधी  सिडकोचे वेबसाईट अचानक बंद पडली; अर्जदार संतापले

लॉटरीची सोडत होण्याच्या 10 मिनिटे आधी सिडकोचे वेबसाईट अचानक बंद पडली; अर्जदार संतापले

लॉटरीची सोडत होण्याआधी सिडकोचे वेबसाईट अचानक बंद पडले. यामुळे अर्जदार संतापले आणि त्यांनी सोडत पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. 

May 22, 2024, 09:28 PM IST
 मुलाला बिनविरोध निवडून आणण्यासाठी गजानन किर्तीकर यांनी कट रचला; प्रविण दरकेर यांचा गंभीर आरोप

मुलाला बिनविरोध निवडून आणण्यासाठी गजानन किर्तीकर यांनी कट रचला; प्रविण दरकेर यांचा गंभीर आरोप

शिवसेना शिंदे गटाचे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे. या कारवाईमागे नेमकं काय कारण काय आहे जाणून घेऊया. 

May 22, 2024, 08:53 PM IST
शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, राज्यात पहिली ते दहावीसाठी 'हॅपी सॅटर्डे' उपक्रम

शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, राज्यात पहिली ते दहावीसाठी 'हॅपी सॅटर्डे' उपक्रम

Maharashtra Education : सध्याच्या काळात लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच जण मोबाईलमध्ये गुंतले आहेत. लहान वयातच मुलांच्या हातात मोबाईल दिले जात आहेत. परिणामी मुलं मैदानी खेळ विसरून मोबाईलमध्ये गुंतलेले दिसतायत. यासाठी महाराष्ट्र शिक्षण विभागाकडून एक खास उपक्रम सुरु केला जाणार आहे.

May 22, 2024, 07:32 PM IST
Pune Porsche Accident: 'बालन्याय मंडळाचा धिक्कार असो!' अमृता फडणवीसांचा संताप; म्हणाल्या, 'आरोपीला..'

Pune Porsche Accident: 'बालन्याय मंडळाचा धिक्कार असो!' अमृता फडणवीसांचा संताप; म्हणाल्या, 'आरोपीला..'

Amruta Fadnavis On Pune Porsche Accident: 19 मे रोजी रात्री पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन तरुण अभियंत्यांनी प्राण गमावले. या अपघातात दुचाकीवरील तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर तरुणाने उपचारादरम्यान प्राण सोडले.

May 22, 2024, 02:05 PM IST
'मातोश्रीचे 'लाचार श्री' होणाऱ्यांची हकालपट्टी करा', शिशिर शिंदेंच्या पत्राला कीर्तिकरांनी दिलं उत्तर, 'कोणीतरी चुगली करणारं...'

'मातोश्रीचे 'लाचार श्री' होणाऱ्यांची हकालपट्टी करा', शिशिर शिंदेंच्या पत्राला कीर्तिकरांनी दिलं उत्तर, 'कोणीतरी चुगली करणारं...'

Shishir Shinde Letter to Eknath Shinde: शिवसेना नेते आणि माजी खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांची पक्षातून त्वरीत हकालपट्टी करा अशी मागणी शिवसेना उपनेते शिशिर शिंदे (Shishir Shinde) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. त्यांनी एकनाथ शिंदेंना तसंच पत्रच लिहिलं आहे.   

May 22, 2024, 10:43 AM IST
Mumbai News : घाटकोपर होर्डिंग्ज दुर्घटनेप्रकरणी सर्वात मोठी अपडेट, चौकशीला मिळणार वेगळं वळण

Mumbai News : घाटकोपर होर्डिंग्ज दुर्घटनेप्रकरणी सर्वात मोठी अपडेट, चौकशीला मिळणार वेगळं वळण

Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा वाढल्याचं वृत्त समोर. प्रकरणाला आणखी एक मोठं वळण...   

May 22, 2024, 08:38 AM IST
मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेला लागणार पहिली लिस्ट

मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेला लागणार पहिली लिस्ट

वेळापत्रकामध्ये नमूद केलेल्या विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग ०१ जुलै २०२४ पासून सुरु करण्यात येणार असून सर्व पदव्युत्तर शैक्षणिक विभाग, संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांनी या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी असे विद्यापीठाने परिपत्रकात नमूद केले आहे.

May 22, 2024, 12:15 AM IST
धक्कादायक! मतदानकेंद्रावरील टॉयलेटमध्ये मृतावस्थेत आढळला ठाकरे गटाचा बूथ एजंट

धक्कादायक! मतदानकेंद्रावरील टॉयलेटमध्ये मृतावस्थेत आढळला ठाकरे गटाचा बूथ एजंट

Maharashtra Worli Lok Sabha Election 2024: आदित्य ठाकरे यांनीही या पोलिंग बूथ एजंटच्या मृत्यूसंदर्भात शोक व्यक्त केला असून ही बातमी अत्यंत धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे.

May 21, 2024, 07:41 AM IST
उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भाजप नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार

उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भाजप नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार

उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. कलानगरच्या नवजीवन हायस्कूलमध्ये उद्धव ठाकरेंनी मतदान केलं. उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरेंनीही मतदान केलं.

May 20, 2024, 10:56 PM IST
भटकती आत्मा, असली-नकली, पक्षांतर्गत धुसफूस  आणि बारामतीत नणंद वि. भावजय... लोकसभा निवडणुकीत गाजलेले मुद्दे

भटकती आत्मा, असली-नकली, पक्षांतर्गत धुसफूस आणि बारामतीत नणंद वि. भावजय... लोकसभा निवडणुकीत गाजलेले मुद्दे

 राज्यात लोकसभेचं पाचही टप्प्यातील मतदान पार पडलंय.. यंदाची  लोकसभा निवडणूक अनेक महत्वाच्या मुद्द्यांनी गाजली.

May 20, 2024, 09:58 PM IST
मेरे पास माँ है... कीर्तिकर विरुद्ध कीर्तिकर वादात नवा ट्विस्ट

मेरे पास माँ है... कीर्तिकर विरुद्ध कीर्तिकर वादात नवा ट्विस्ट

कीर्तिकर विरुद्ध कीर्तिकर वादाची... बाप एका पक्षात आणि मुलगा एका पक्षात.. त्यामुळं कुणाच्या बाजूनं मतदान करायची, अशी कीर्तिकर कुटुंबाची कोंडी झाली होती... मात्र अमोल कीर्तिकरांच्या मातोश्रींनी हा तिढा सहज सोडवला. 

May 20, 2024, 09:30 PM IST
Loksabha Election 2024 Live Updates : आज महाराष्ट्रातील13 मतदारसंघासोबत देशात 49 जागांवर मतदान

Loksabha Election 2024 :मुंबईत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा मतदानावेळी मृत्यू

Maharashtra Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीतील आज पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील 13 मतदारसंघात मतदान होणार असून हा शेवटचा टप्पा आहे. यानंतर महाराष्ट्राला प्रतीक्षा असेल ती 4 जूनच्या निकालाची. 

May 20, 2024, 08:33 PM IST
जिथे आम्हाला जास्त मत मिळतायत तिथं दिरंगाई केली जातेय; उद्धव ठाकरे यांचा आरोप

जिथे आम्हाला जास्त मत मिळतायत तिथं दिरंगाई केली जातेय; उद्धव ठाकरे यांचा आरोप

मुंबईत मतदानात सुरू असलेल्या दिरंगाईमुळे उद्धव ठाकरे संतापले आहेत. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप  ठाकरेंनी केला आहे.

May 20, 2024, 05:02 PM IST
'मी यांना आधीच सांगितलं होत शिंदे गटात जाऊ नका', गजानन किर्तिकरांच्या पत्नी म्हणतात, माझा मुलाला पाठींबा'

'मी यांना आधीच सांगितलं होत शिंदे गटात जाऊ नका', गजानन किर्तिकरांच्या पत्नी म्हणतात, माझा मुलाला पाठींबा'

Gajanan Kirtikar Wife Reaction: अमोल किर्तिकरांना त्यांच्या मातोश्रींचा पाठींबा मिळाला आहे. 

May 20, 2024, 02:02 PM IST
बेडवर पत्नीचा मृतदेह, तर पती... कांदिवलीत वृद्ध दाम्पत्यासोबत नेमकं काय घडलं?

बेडवर पत्नीचा मृतदेह, तर पती... कांदिवलीत वृद्ध दाम्पत्यासोबत नेमकं काय घडलं?

Crime News In Marathi: कांदिवलीतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. जोडप्याचा मृतदेह राहत्या घरात आढळला आहे.   

May 20, 2024, 11:48 AM IST
पनवेल हादरलं! अश्लील व्हिडीओ पाहून भावाचा बहिणीवर अत्याचार; 3 महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर..

पनवेल हादरलं! अश्लील व्हिडीओ पाहून भावाचा बहिणीवर अत्याचार; 3 महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर..

Panvel Crime News: या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीचा गर्भपात करण्यासाठी तिचे आई-वडील तिला रुग्णालयात घेऊन आले असता हा प्रकार उघडकीस आला.

May 20, 2024, 09:39 AM IST