'या' टॉप 10 उमेदवारांचं भवितव्य 7 मे रोजी मतपेटीत होणार कैद

तिसऱ्या टप्प्यातील मतदान

12 राज्यांमध्ये 94 मतदारसंघांसाठी 7 मे रोजी लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.

महाराष्ट्रात 11 मतदारसंघांमध्ये मतदान

महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांमध्ये 7 मे रोजी मतदान पार पडणार आहे.

कोणाकोणचं भविष्य होणार कैद?

7 मे 2024 रोजी पार पडत असलेल्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानामध्ये कोणाकोणचं भविष्य मतपेटीमध्ये कैद होणार आहे पाहूयात...

ज्योतिरादित्य शिंदे (गुणा, मध्य प्रदेश)

दिग्विजय सिंह (राजघर, मध्य प्रदेश)

शिवराज सिंह चौहान (विदीशा, मध्य प्रदेश)

शिवराज सिंह चौहान मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत.

डिम्पल यादव (मणिपूरी, उत्तर प्रदेश)

सुप्रिया सुळे (बारामती, महाराष्ट्र)

अमित शाह (गांधीनगर, गुजरात)

बदरुद्दीन अजमल (धुरब्री, आसाम)

प्रल्हाद जोशी (धारवाड, कर्नाटक)

सुनेत्रा पवार (बारामती, महाराष्ट्र)

अधिर रंजन चौधरी (बहरामपूर, पश्चिम बंगाल)

VIEW ALL

Read Next Story