महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेली कल्याणची चुलबुली शिवाली परब.

शिवालीच्या कॉमेडीचे तर प्रेक्षक चाहते आहेतच. तसंच तिच्या क्युट लूक्सवरही लोक फिदा आहेत.

शिवाली परब ही सोशल मीडियावर सतत सक्रीय असते.

ती कायम इन्स्टाग्रामवर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

नुकतंच अभिनेत्री शिवाली परबने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

ज्या तिने पिवळ्या रंगाच्या साडीसोबत काळ्या रंगाचा बॅकलेस ब्लाऊज परिधान केला आहे.

कपाळी चंद्रकोर, हलका मेकअर, मोकळे सोडलेले केस शिवलीचा लूक आणखीन खुलवत आहे.

VIEW ALL

Read Next Story